Aadhaar Seva Kendra | आधार सेवा केंद्र करता अर्ज सुरू

Aadhaar Seva Kendra अकोला जिल्ह्यात नवीन आधार सेवा केंद्र ऑनलाईन अर्ज सुरु..! इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज करा…. जाणून घ्या त्याविषयी माहिती.. अकोला जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 21 जागांकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेल्या आहे. यासाठी अर्ज कसा करायचा? काय काय कागदपत्रे लागतील? याबद्दलची संपूर्ण माहिती पोस्टच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या माध्यमातून … Read more