Aadhaar Smart Card | 50 रुपयांमध्ये घरी बोलवा आधार स्मार्ट कार्ड

Aadhaar Smart Card मित्रांनो आपण बाजारामध्ये बनवलेले आधार स्मार्ट कार्ड अवैध असून, हे कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही अशा प्रकारचे स्पष्टीकरण आधारकार्ड बनवणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI आधार प्राधिकरणाने म्हटलेले आहे. आधारची नोंदणी केल्यानंतर लोक बाजारातून पीव्हीसी आधार कार्ड बनवून घेतात अशी काढ आता चालणार नाहीत असे आधार प्राधिकरणाने समाज माध्यमात जारी केलेल्या … Read more