अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर | Ativrushti Nuksan Bharpai 2021

हवामान अंदाज पुणे

Ativrushti Nuksan Bharpai 2021 मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जून ते ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना भरपाई देण्याकरता शासन निर्णय निघालेला आहे 21 ऑक्टोबर 2021 रोजी हा शासन निर्णय निघाला असून या शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे, जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थिती मुळे झालेल्या … Read more