Grampanchayat sarpanch Apatra Niyam information in Marathi language | ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अपात्र नियम

Grampanchayat sarpanch Apatra Niyam information in Marathi language गावाचा विकास व्हावा यासाठी गावातील ग्रामपंचायतीमध्ये लोकांकडून सरपंचाची निवड केल्या जाते. ज्याप्रमाणे ग्रामपंचायतीला बळकटी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याने ग्रामपंचायतीचा कारभार सुव्यवस्थेचा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असलेले सरपंच उपसरपंच सदस्य यांना कायद्याच्या चौकटीत राहून व त्या कायद्याने निर्गमित केलेले पात्रतेचे … Read more