Gramsevak Bharti Maharashtra 2023 | ग्रामसेवक भरती महाराष्ट्र २०२३ .

विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे सध्या ग्रामसेवक भरती हे शासनाकडून जाहीर झालेली आहे यामध्ये दहा हजार पदांची हे भरती होणार आहे. जिल्हा परिषदेत एकूण दहा हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. आत्ताच या ग्रामसेवक भरतीचा जीआर ही आला आहे. ग्रामसेवक भरती ची जाहिराती एक ते सात फेब्रुवारी या तारखेत आपल्याला पाहायला मिळेल. याला अर्ज … Read more