Kusum Solar Pamp Yojana Maharashtra 2023 | कुसुम सोलार पंप योजना २०२३ .

भारत देश हा शेतीप्रधान देश असून त्यातील शेती हा मुख्य व्यवसाय आहे व शेतीमध्ये असते पीक पिकाला गरज असते पाण्याची पिकांना पाणी देणे हे सर्वात मुख्य व मोठे काम असते शेतकरी बांधव पिकांना पाणी हे मोटरीच्या साह्याने देतात पण कधी कधी लाईन नसल्यामुळे ते काम राहून जाते याच कारणाने केंद्र शासनाकडून 2021 या वर्षापासून कुसुम … Read more