MACS 6478 गहू वाण

MACS 6478 गहू वाण

शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वैज्ञानिकांनी गव्हाचे खूप जास्त पीक घेता येईल असे वाण शोधून काढले आहे, ज्याचे नाव आहे अस्टिव्हियन MACS 6478 आपण बियाणाची जर पेरणी केली तर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट म्हणजेच 45-60 क्वीटल होणार आहे. आता गव्हाचे उत्पन्न होईल दुप्पट MACS 6478 गहू वाण विकसित अशाप्रकारे संशोधकांचा दावा सुद्धा आहे … Read more