Talathi Bharti Syllabus In Marathi 2023 | तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३ नवीन माहिती .

(Talathi Bharti Syllabus In Marathi 2023) नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तलाठी भरती बद्दल नवीन अपडेट आलेली आहे चला तर पुढे पाहूया. मागील काही दिवसाआधी 4122 पदे तलाठी भरतीसाठी (तलाठी भरती अभ्यासक्रम २०२३ नवीन माहिती .) जाहीर करण्यात आली होती आणि आता या भरतीला राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे. या … Read more