Vodafone Idea Recharge Plan वोडाफोन आयडिया कंपनीचे रिचार्ज प्लॅन उद्यापासून 25 टक्‍क्‍यांनी वाढणार

Vodafone Idea Recharge Plan सध्या सर्वांवरच संकट आलेले दिसते. आर्थिक संकटात सापडलेली व्होडाफोन VODAFON आयडिया IDIA लिमिटेड लवकरच दरवाढ करणार आहे. म्हणूनच २५ नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड PLAN महाग होतील. व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लान्सचे दर २५ टक्क्यांनी वाढवणार आहे. त्याआधी एअरटेलनं प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आता व्होडाफोन आयडियानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं … Read more