महाराष्ट्रात हिवाळ्यात पावसाची शक्यता ! बुधवार नंतर येऊ शकतो पाऊस

अरबी समुद्र आणि तामिळनाडू समुद्रामध्ये केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे विदर्भामध्ये बुधवार नंतर हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहे. Western Disturbance मुळे आसपासचे राज्य तसेच तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच विदर्भामध्ये सुद्धा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे … Read more