Talathi Bharti New GR Maharashtra2023 | तलाठी भरती नवीन जीआर महाराष्ट्र २०२३ .

शैक्षणिक पात्रता काय असावी हे खाली जाणून घेऊया.
उमेदवारास हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असावे.
त्याला संगणक चालवता आले पाहिजे.
आणि त्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी.

नवीन जी आर पाहण्यासाठी येथे  क्लिक करा .

 

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .