Talathi Bharti 2022 | तलाठी भरती 2022

Talathi Bharti राज्यातील अनेक विभागांमध्ये तलाठी व मंडळ अधिकारी पदे विकत आहे पुणे महसूल विभागांमध्ये एकूण 602 तलाठी साजे आणि 100 महसुली मंडळे आहेत अमरावती महसूल विभागामध्ये 106 तलाठी साजे आणि 18 महसूल मंडळे आहेत नागपूर विभागामध्ये एकूण 478 तलाठी साजे आणि 100 महसूल मंडळे आहेत तर औरंगाबाद मध्ये 685 तलाठी साजे आणि 114 महसूल मंडळे आहेत नाशिकमध्ये एकूण 689 तलाठी साजे आणि 115 महसुली मंडळे आहेत तर कोकण महसुली विभागांतर्गत 550 तलाठी साजरी आणि 91 महसुली मंडळे आहेत अशा प्रकारे या जागांसाठी आता भरती होणार आहे शासन निर्णय बघण्यासाठी खाली क्लिक करा

7 डिसेंबर 2022 चा शासन निर्णय पहा येथे क्लिक करून