तुमच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घ्या Government Land Prices

शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जमिनीची शासकीय किंमत Government Land Prices काढायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला तुमच्या जमिनीची शासकीय किंमत जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील.

Government Land Prices

अगदी दोन मिनिटांमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या जमिनीची शासकीय किंमत किती हे पाहू शकता एवढेच काय तर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या समीरची सुद्धा सरकारी किंमत पाहू शकता.

सर्वात पहिल्यांदा आपण रूम मधल्या गुगल google सर्च इंजिन मध्ये जा. आणि तिथे टाइप करा igmaharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर या वेबसाईटचे मुख्य पेज उघडेल नोंदणी व मुद्रांक विभागाची ही वेबसाईट आहे ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाकडून चालविले जाते.

Read  ई फेरफार मिळणार फुकटात | Free Download e Ferfar

जमिनीची सरकारी / शासकिय किंमत

या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या जमिनीची सरकारी म्हणजे शासकीय किंमत पाहता येईल. आता मुख्य पानावर चे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात महत्त्वाचे दुवे त्यामध्ये आणखी एक ऑप्शन आहे मिळकत मूल्यांकन या मिळकत मूल्यांकन व तुम्हाला ट्रेक करायचे आहे तुमच्या समोर महाराष्ट्राचा नकाशा ओपन होईल या नकाशा मध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये आपलं गाव आहे तो जिल्हा क्लिक करायचा आहे मजे त्यावर बोट ठेवून क्लिक करायचा आहे.

जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तालुका आणि त्यानंतर तुमचे काम निवडायचे आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला बघा इथे तुमच्या जमिनीची हेक्टरी शासकीय किंमत दिसेल. तुमच्या आजूबाजूच्या जमिनीची शासकीय किंमत एमआयडीसी क्षेत्र, गावठाण तसेच स्वतःच्या जमिनीची शासकीय किंमत पाहू शकता.

Read  Pik Vima 2022 | 39.17 कोटी पिक विमा मंजूर

 

 

 

Leave a Comment