Hami Bhav खरिप हंगाम 2021 चे हमीभाव जाहीर

मित्रांनो खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकरी ज्या पिकांचे उत्पादन घेतील, त्या सर्व पिकांचे हमीभाव Hami Bhav केंद्र शासनाने ठरवून दिलेले आहेत. नवीन हमीभाव ठरून त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिलेली आहे. त्यामध्ये कोणत्या पिकासाठी आता किती भावा शेतकऱ्यांना मिळणार आहे. ते आपण पाहणार आहोत.

मुख्यत्वे महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि ज्वारी या मुख्य पिकाला किती भाव मिळणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.  तर अनुक्रमे पहा खरीप पिकांच्या 2021- 22 च्या विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किमती ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. दिनांक 9 जून 2021 रोजी केंद्रीय मंत्री मंडळा तर्फे देण्यात आलेला आहे माहिती पत्रक आहे. ज्यामध्ये सर्व पिकांची नवीन एम एस पी MSP म्हणजेच हमीभाव यामध्ये सांगण्यात आलेले आहे.

Read  CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

2021 करता हमीभाव क्विंटल प्रमाणे खालील प्रमाणे

तांदूळ 1940 रुपये

ए ग्रेड तांदूळ 1960 रुपये

हायब्रीड ज्वारी 2738 रुपये

मालदांडी ज्वारी 2750 रुपये

रागी 3377 रुपये

मका 1870 रुपये

तुर 6300 रुपये

मुग 7275 रुपये

उडीद 6300 रुपये

भुईमूग 5550

सूर्यफूल 6015 रुपये

सोयाबीन 3950 रुपये

तीळ 7307 रुपये

कराळ 6930 रुपये

कापूस मिडीयम स्टेपल 5726 रुपये

लॉन्ग स्टेपल कापूस 6025 रुपये

वरील  हमी भावाकरता Hami Bhav नवीन एम एस पी MSP 2021- 22 करिता केंद्रीय मंत्रिमंडळाने याकरता मंजुरी सुद्धा दिलेली आहे.  आमच्या Marathi School या ब्लॉग ला जरूर व्हिजिट करा

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment