मित्रांनो खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकरी ज्या पिकांचे उत्पादन घेतील, त्या सर्व पिकांचे हमीभाव Hami Bhav केंद्र शासनाने ठरवून दिलेले आहेत. नवीन हमीभाव ठरून त्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी सुद्धा दिलेली आहे. त्यामध्ये कोणत्या पिकासाठी आता किती भावा शेतकऱ्यांना मिळणार आहे. ते आपण पाहणार आहोत.
मुख्यत्वे महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि ज्वारी या मुख्य पिकाला किती भाव मिळणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत. तर अनुक्रमे पहा खरीप पिकांच्या 2021- 22 च्या विपणन हंगामासाठी किमान आधारभूत किमती ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली आहे. दिनांक 9 जून 2021 रोजी केंद्रीय मंत्री मंडळा तर्फे देण्यात आलेला आहे माहिती पत्रक आहे. ज्यामध्ये सर्व पिकांची नवीन एम एस पी MSP म्हणजेच हमीभाव यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
2021 करता हमीभाव क्विंटल प्रमाणे खालील प्रमाणे
तांदूळ 1940 रुपये
ए ग्रेड तांदूळ 1960 रुपये
हायब्रीड ज्वारी 2738 रुपये
मालदांडी ज्वारी 2750 रुपये
रागी 3377 रुपये
मका 1870 रुपये
तुर 6300 रुपये
मुग 7275 रुपये
उडीद 6300 रुपये
भुईमूग 5550
सूर्यफूल 6015 रुपये
सोयाबीन 3950 रुपये
तीळ 7307 रुपये
कराळ 6930 रुपये
कापूस मिडीयम स्टेपल 5726 रुपये
लॉन्ग स्टेपल कापूस 6025 रुपये
वरील हमी भावाकरता Hami Bhav नवीन एम एस पी MSP 2021- 22 करिता केंद्रीय मंत्रिमंडळाने याकरता मंजुरी सुद्धा दिलेली आहे. आमच्या Marathi School या ब्लॉग ला जरूर व्हिजिट करा