Gramsevak Bharti Maharashtra 2023 | ग्रामसेवक भरती महाराष्ट्र २०२३ .

विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे सध्या ग्रामसेवक भरती हे शासनाकडून जाहीर झालेली आहे यामध्ये दहा हजार पदांची हे भरती होणार आहे. जिल्हा परिषदेत एकूण दहा हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. आत्ताच या ग्रामसेवक भरतीचा जीआर ही आला आहे. ग्रामसेवक भरती ची जाहिराती एक ते सात फेब्रुवारी या तारखेत आपल्याला पाहायला मिळेल. याला अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे लागतील त्यानंतर 23 फेब्रुवारी ते एक मार्च यादरम्यान अर्ज करण्याची तारीख असेल. त्यानंतर उमेदवारांची यादी यादी ही दोन ते पाच मार्च या दरम्यान जाहीर होईल.

 

परीक्षा जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Read  आपल्या ग्रामपंचायतीला किती निधी मिळाला? | Grampanchayat Nidhi

Leave a Comment