Grampanchayat Nidhi मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे ग्रामीण भागातील गावांचा विकास करण्यासाठी आणि नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात निधी वितरीत करण्यात येत असतो त्यामध्ये चौदाव्या वित्त आयोगाचा निधी आणि आता नवीन स्थापन झालेल्या 15 व्या वित्त आयोगाचा निधी समावेश आहे
परंतु मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेला निधी आपण आपल्या गावातच असून ग्रामपंचायतीने कोणत्या बाबीसाठी खर्च केला, हा निधी खर्च करण्याचे काय नियोजन ग्रामपंचायतीचे आहेत आणि किती निधी प्राप्त झाली आणि कोणत्या बाबी साठी तो खर्च करण्यात आला. ही माहिती आपणास उपलब्ध होत नसते.
यासाठी मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा अर्ज न करता घरबसल्या आपल्या मोबाईलच्या साह्याने आपण आपल्या ग्रामपंचायतीचे निधी वितरणाचे आणि खर्चाची सर्व माहिती अगदी सोप्या पद्धतीने खात्रीशीर माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते तर मित्रांनो ती माहिती कशी पहावी याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेऊया.
मित्रांनो ती माहिती पाहण्यासाठी आपल्याला गुगल क्रोम वरती जावे लागेल सर्च बार वरती आपल्याला टाईप करायचा आहे egramswaraj.gov.in ही वेबसाईट आपल्या सर्च करायची आहे
पुढील माहिती येथे क्लिक करून वाचा
ग्रामपंचायत निधी किती मिळाला? येथे क्लिक करा
Originally posted 2022-03-17 09:00:10.
Grampanchayt
Mala janun gheych ahe grampanchayat
ग्रापंचायत बद्दल माहिती
ग्रामपंचायत निधी
Masai
ग्रामपंचायत मसाई
Masai ta. Ambad dist. Jalna