शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पीएम किसान पिक विमा बाबत. पी एम किसान पिक विमा एक महत्त्वाची योजना आहे शेतकरी बांधवांसाठी कारण त्यातून त्यांना वर्षाला सहा हजार रुपये असे अनुदान दिले जाते. नुकतीच 13 वी पी एम किसान योजनेची यादी जाहीर झाली आहे. या लेखामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की दोन हजार रुपये कशामुळे शेतकरी बांधवांना मिळणार नाही त्यामागे काय कारण आहे हे आपण पाहणार आहोत. पी एम किसान योजनेच्या तेराव्या यादी साठी बारा कोटी होऊन शेतकरी बांधव हे योग्य ठरले होते. काही काळ आधीच म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसान योजनेची बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला त्यामध्ये आठ कोटी वर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले.