आधार कार्ड लोन योजना २०२२ :-आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र आहे सध्याच्या काळामध्ये आधार कार्ड हे मूड कागदपत्र आहे ज्याने व्यक्तीची ओळख होते. आधार कार्ड वरून आता तुम्हाला लोन पण मिळणार आहे असे शासनाने सांगितले आहे आता आधार कार्ड वरून तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत लोन भेटू शकते. तुम्ही हे लोन तुमच्या मोबाईल फोनवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून सुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला हे लोन घ्यायचे असेल तर पुढील माहिती नक्की वाचा.
त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वरून ट्रू बॅलन्स ॲप डाऊनलोड करावयाची आहे ॲप डाऊनलोड केल्यानंतर तिथे लॉगिन करून तुमची माहिती भरावी . त्यानंतर जसे केवायसी असेल त्याची कागदपत्रे अपलोड करावी त्यानंतर तुमचे लोन अप्रूव्ह होऊ शकते. त्यानंतर तुम्ही म्हणाल तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होतील. ही प्रक्रिया तुम्ही सहजतेने करू शकता आधार कार्डच्या माध्यमातून.
अट फक्त एवढीच आहे की लोन घेणारा हा भारतीय निवासी असावा.
त्याचे वय 18 ते 59 वर्षा च्या मध्ये असावे.