CLOSE AD

विवेक देवळे सर यांची आम आदमी पार्टीच्या बुलढाणा उपजिल्हाध्यक्ष पदी निवड

Published On: February 16, 2024

मलकापूर:- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विवेक देवळे सर यांची आम आदमी पार्टीच्या बुलढाणा उपजिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड 10 जानेवारी रोजी डॉ. नितीन नांदूरकर यांनी केली आहे.

डॉक्टर नितीन नांदुरकर जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बुलढाणा या पत्राद्वारे विवेक शरदचंद्र देवळे सर मलकापूर यांची बुलढाणा जिल्हा आम आदमी पार्टी उपाध्यक्ष पद यावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या ध्येय धोरणावर काम करणे अपेक्षित असून जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असे असल्याचे देवळे सर यांनी सांगितले.

शेतकरी

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment