group

Ativrushti And Purnuksan Bharpai Anudan 2023 | अतिवृष्टी व पूरनुकसान भरपाई अनुदान 2023.

काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी व पूर्ण साठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते आता त्यावर यादी जाहीर झाली आहे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी(Ativrushti And Purnuksan Bharpai Anudan 2023) व पूर्ण शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानामध्ये शेताच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे व शेतकऱ्यांना पाहिजे तसा मोबदला मिळाला नाही त्यासाठी सरकारकडून त्यांना अतिवृष्टी व पूर नुकसान भरपाई जाहीर झाली होती. त्यासाठी खूप शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते आता त्याची दुसरी यादी जाहीर झाली आहे दुसरा हप्ता जाहीर झाला असून त्यामध्ये 45 हजार प्रती हेक्टर हे रक्कम शेतकऱ्यांना मिळेल. यामध्ये शेतातील जेवढ्या पिकाचे नुकसान झाले तेवढ्यावर आपणास अनुदान मिळते. यामध्ये शासनाकडून निर्णयामधून झालेल्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 675 कोटी अनुदान मिळणार आहे.
यामध्ये पुढील शहरांचा समावेश होतो.

Read  Zilla Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद भरती २०२२ .

 

जिल्हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

 

group

Leave a Comment

x