Ativrushti Anudan Bharpai 2021 Maharashtra
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे या 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव दराने अतिवृष्टीचा मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे कोणतेही 5 जिल्हे आहे त्यांनी किती निधी यांना मिळालेला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण जीआरच्या पुराव्यानिशी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा मित्रांनो ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 मधील राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी चा शासन निर्णय आहे.
मित्रांनो शासन निर्णय काय आहे ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 मध्ये अतिवृष्टी झाली होती आणि शेती पिकांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना मदत देणे बाबत संदर्भ क्रमांक 3 च्या शासन निर्णयानुसार आदेश देण्यात आले होते. एकूण 43 कोटी 52 लाख 92 हजार इतका निधी विभागीय आयुक्त नाशिक यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित तालुक्यांमध्ये नाशिक आणि जळगाव यांना जिराईत खालील पिकांचे नुकसान करता 80 कोटी 41 लाख 82 हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
नाशिक साठी 29 कोटी 46 लाख एवढा निधी आहे आणि जळगाव साठी 52 कोटी 95 लाख एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तीन जिल्ह्याची माहिती याच जीआरमध्ये खालच्या तक्त्यामध्ये दिलेली आहे. धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांसाठी उर्वरित निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची संख्या किती आहे, वाढीव निधी किती आहे, याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. शकता लवकरच या पाच जिल्ह्यातील शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जमा होणार आहे. अशाप्रकारे अतिवृष्टी मदत Ativrushti Anudan Bharpai 2021 Maharashtra याविषयीचे अपडेट होते
AKASH bhimarao Yedke At pathred hissa tq mudkhed dist nanded.post mugat