खरंच असतील का..? ५००च्या नवीन नोटेवर श्रीराम अन् धनुष्यबाण? वाचा सविस्तर बातमी..

वृतसंस्था :- अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून ५०० रुपयांची खास नोट जारी करण्यात येणार आहे. या नोटेवर महात्मा गांधी यांच्याऐवजी श्रीरामाचा फोटो असेल, असा दावा केला जात आहे. मात्र हा दावा खोटा असून अशी कोणतीही नोट जारी केली जाणार नसल्याचे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले आहे. तरी कुणी अफवांवर विश्वास ठेवू … Read more

तीन वेळेस राहिलेल्या काँग्रेस आमदाराचा राजीनामा; श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात नेतृत्वाच्या भूमिकेवर नाराज असल्याने दिला राजीनामा

गांधीनगर:- गुजरातमधील काँग्रेसचे विधिमंडळ सदस्य सी. जे. चावडा यांनी आज पक्ष सदस्यत्व तसेच आमदारकीचा राजीनामा दिला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात नेतृत्वाच्या भूमिकेवर नाराज असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. चावडा यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने आमदारांची संख्या १५ वर आली आहे. काँग्रेसकडून तीनवेळा आमदार राहिलेले चावडा यांनी शुक्रवारी विधानसभे अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा सोपविला. यानंतर त्यांनी … Read more