राज्यात पुन्हा पावसाचा तडाखा Hawaman Andaz Maharashtra

हवामान Hawaman Andaz Maharashtra खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या 36 तासात मध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे व काही भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्रांनो काही भागांमध्ये गारपिटीचा सुद्धा इशारा दिलेला आहे, तरी शेतकरी मित्रांनो आपण शेताची काळजी व जनावरांची काळजी घ्या. त्यामुळे आपल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. तीन दिवस … Read more

Seeds Safety in Marathi | साठवलेल्या धान्याला अजिबात किडे लागणार नाही, हे करून बघा

बऱ्याच घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असल्यामुळे, त्यांना धान्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करावी लागते. ही साठवणूक केल्यानंतर किडे किंवा अड्या धान्यांमध्ये होत असतात. त्याला जाळी लागू नये, म्हणून त्यामध्ये औषध किंवा गोळ्यांचा वापर बहुतेक जण वापर करत असतात. Seeds Safety in Marathi | साठवलेल्या धान्याला अजिबात किडे लागणार नाही, हे करून बघा शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादन … Read more

‘निवार चक्रीवादळ’ हवामान अंदाज पुणे

हवामान अंदाज पुणे

शेतकरी मित्रांनो अतितीव्र ‘निवार’ चक्रीवादळ (हवामान अंदाज पुणे) बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोंडीचेरी आणि तामिळनाडू किनारपट्टीला भिडले.  त्याची तीव्रता चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात मध्ये पूर्व किनाऱ्यावर सक्रिय आहे. या चक्रीवादळामुळे समुद्राच्या किनारपट्टीवर ढगांची दाटी निर्माण झालेली आहे. ‘निवार चक्रीवादळ’ हवामान अंदाज पुणे त्यामुळे फार मोठ्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या ‘निवारा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्र तसेच आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये प्रभाव … Read more

विज पडण्यापासून स्वतःला वाचण्याच्या काही सोप्या पद्धती

विज पडण्यापासून वाचण्याचे महत्त्वाच्या काही सोप्या पद्धती आपण जाणून घेऊया. वीज का पडते? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यावेळेस जमीन गरम झालेली असते, त्यावेळेस थंड हवा गरम होते. त्यामुळे ती हलकी होते आणि वर ढकलली जाते. पुन्हा दुसरी थंडी हवा येते. ती जळ असल्यामुळे ती खाली असते. त्यामुळे दवबिंदू मध्ये तयार होते आणि या दवबिंदुपासून … Read more

पाऊसाची शक्यता, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकावर मोठे संकट

शेतकरी मित्रांनो गेल्या तीन-चार दिवस झाले, ढगाळ वातावरण दिसत आहे उत्तर मध्य महाराष्ट्र व पश्‍चिम मध्य प्रदेश व आजूबाजूच्या परिसरात चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे राज्यांमध्ये दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे तुरीच्या पीकावर संकटाचे ढग अतिशय गडद दिसू लागलेले आहेत आणि त्यामुळे तुरीवर शेंग माशी व शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीचे … Read more