MSRTC Free Bus Service In Maharashtra 2023 | मोफत बस सेवा महाराष्ट्र २०२३ .

महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता बस चा प्रवास हा मोफत असणार आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस जी यांनी घेतला आहे. यामध्ये 65 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना आता 50 टक्के सवलत मिळणार आहे आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकता निवांतपणे कुठेही फिरू शकणार आहेत. यामुळे आता ज्येष्ठ नागरिक निवांतपणे देवदर्शन करू शकतील असा सरकारचा विचार आहे त्यामुळे एसटी महामंडळाच्या बैठकीत झाल्या माहितीनुसार सरकारने हा निर्णय घेतलेला आहे 65 वर्षापेक्षा जास्त अगर नागरिकांचे वय असेल तर हा प्रवास मोफत दिला जाणार आहे आता राज्यातील तीर्थक्षेत्र मानली जाणारी सर्व देवस्थाने ही ज्येष्ठ नागरिक मोफत पणे फिरू शकतील व आनंद घेऊ शकतील . यामध्ये विविध जावे जसे तुळजापूर पंढरपूर अष्टविनायक दर्शन अक्कलकोट शिर्डी शेगाव कोल्हापूर यांसारख्या सर्व देवस्थानांचा समावेश यामध्ये आहे

Read  Cash Limit At Home 2023 | घरामध्ये किती रक्कम ठेऊ शकतो २०२३ .

 

येथे पहा कोणाला मिळणार प्रवास मोफत

Leave a Comment