जिल्हा परिषद योजना 2021 Jilha Parishad Yojana

Jilha Parishad Yojana जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पशु संवर्धन त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या काही योजना राबवल्या जातात, आणि ह्या करता अनुदान देखील दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्हा करता दूध काढणी यंत्र मिल्किंग मशीन, त्याचबरोबर दुधाळ जनावरांचे वाटप या करता अर्ज सुरू झाले होते त्याबद्दलची माहिती आपण पाहली.

सोलापूर जिल्हा करता सुद्धा मिल्किंग मशीन तसेच कृषी अवजारे त्याकरता अर्ज सुरू झालेले आहेत. याकरिता 50 टक्के अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणासाठी पलटी नांगर, मोगरा यांसारखे अवजारं करता पन्नास टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

2021 – 22 करता जवळजवळ सरकारने साडेतीन कोटी रुपयांचे बजेट ठेवलेले आहे. गेल्या वर्षी सुद्धा कोरोना काळामध्ये ही योजना अमलात आणण्यासाठी ठरलं होतं परंतु करणामुळे ही योजना अमलात येऊ शकली नाही. परंतु आता या वर्षी ही योजना राबवण्यात येणार आहे. आणि त्याकरता अर्ज सुरू झालेले आहेत.

Read  महा डी बी टी पोर्टल वर बदल शेतकऱ्यांना मिळेल लवकर अनुदान MahDBT Portal

आपण जर सोलापूर जिल्ह्यामधील असाल तर आपण जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन चौकशी करावी. जेणेकरून आपल्याला Jilha Parishad Yojana अनुदान योजनेचा लाभ घेता येईल. आपण आमच्या मराठे शाळा Marathi School या ब्लॉगला सुद्धा भेट देऊ शकता.

जिल्हा परिषद योजना अनुदान करीता येथे क्लिक करा 

Leave a Comment