PM Kisan Benefishary RFT Signed शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये हप्ता देणारी योजना म्हणजे पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) होय दर चार महिन्याला दोन हजार रुपये अशा प्रकारे वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्याचे आपल्याला मिळत असतात.
आता शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता 17 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे, अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मध्यप्रदेश मध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये सांगितली, पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या ह्या केंद्र सरकारला पाठवण्यात आलेले आहेत. Pmkisan RFT Signed म्हणजेच रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेली आहे.RFT Signed झालेल्या शेतकऱ्यांचे स्टेटस आता त्या शेतकऱ्यांच्या बेनिफिशरी स्टेटस Benefishary Status मध्ये दिसत आहे.
म्हणजे शेतकऱ्यांनी आपले आरएफटी साईन झालेले आहे का हे पाहून घ्यावे म्हणजेच आरएफसी सैंजर झाले असेल तर आपल्याला 2 हजार रुपये Pmkisan 12 वा हप्ता निश्चित मिळणार. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण कॉम्प्युटर च्या माध्यमातून पाहू शकता. मोबाईलवर ही माहिती सध्या आपल्याला पाहता येणार नाही.
आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला नक्की भेट द्या