Post Office New Scheme 2023 | पोस्ट ऑफिस नवीन योजना २०२३ .

Post Office New Scheme 2023 देशातील विवाहित लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस स्कीम हे त्यांच्यासाठी नवीन स्कीम घेऊन आले आहे. योजनेने डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये 59 हजार चारशे रुपये जमा होतील तुम्हाला याचे फायदे कसे मिळणार काय आहे ही सविस्तर योजना ही खाली पाहूया. या योजनेमध्ये पती व पत्नी असे दोघेही जण कमावू शकतात. आपणास हे पण माहित आहे की सध्याच्या काळामध्ये पोस्ट ऑफिस हे गुंतवणुकीत सर्वश्रेष्ठ मानले जाते.

योजनेचे नाव काय आहे?

या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना असे आहे या योजनेसाठी आपण एकच खाते उघडू शकतो.

अधिक माहितीसाठी येते क्लिक करा .

Read  Sharad Pawar Gram Samridhi Yojana 2024 | शरद पवार ग्राम समृद्धी योजना २०२४

Leave a Comment