Rajya Sarkar Mahangai Bhatta 2023| राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता २०२३.

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता यांच्या महागाई भत्त्यात वाढ झालेली आहे. (राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता २०२३.)बद्दल जाहिरात ही 10 जानेवारी 2023 ला झाली होती. यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

 माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 .

एक जुलै 2022 ला सातव्या वेतन आयोगानुसार वेतनामध्ये मूळ वेतनावरील दर हा 34 टक्यावरून 38% करण्यात आला आहे. एक जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या वेळेमध्ये थकबाकी महिन्यांमध्ये शनिवारी 2023 च्या वेदना सोबत देण्यात येत आहे. आता या प्रमाणेच त्यांना देताना लागू राहील. (Rajya Sarkar Mahangai Bhatta 2023)

Read  Pik Nuksan Bharpai पीक नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना मिळणार 365 कोटी रुपये

 

GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment