विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शासनाकडून एक नवीन अपडेट आलेली आहे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप योजना (Reliance Scholarship 2023 Apply Online) चालू केली गेली आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते व हे शिक्षण कमी पैशात होत नाही त्याला भरपूर पैसा लागतो जर घरून व्यक्ती हा गरीब असला तर त्याला पुढील शिक्षणाचा विचार करावा लागतो कारण पैसे नसल्यामुळे कोणताच मार्ग नसतो तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा नक्कीच होणार आहे गोरगरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांचा फायदा होणार आहे या लेखामध्ये आपण हीच माहिती पाहणार आहोत. चला तर पुढे पाहूया स्कॉलरशिप (Reliance स्कॉलरशिप 2023) योजनेबद्दल अधिक माहिती. या योजनेमध्ये आपण पाहणार आहोत अर्ज कुठे करावा ? कसा करावा ? आणि हा अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय याबद्दलच आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांसाठी रिलायन्स स्कॉलरशिप योजना चालू करण्यात आली आहे यामधून विद्यार्थ्यांना दोन लाखापर्यंत स्कॉलरशिप देण्याची योजना केली आहे . या योजनेचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना होणार आहे चला तर पाहू पुढे. ही योजना रिलायन्स फाउंडेशनने चालू केलेले आहे वही विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांना या योजनेतून अनुदान दिले जाते म्हणजेच स्कॉलरशिप दिली जाते यासाठी कमीत कमी विद्यार्थ्यांना बारावी मध्ये 60 टक्के गुण घेऊन पास होणे गरजेचे आहे. असे असल्यासच तो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेसाठी उत्पन्न प्रमाणपत्र हे तहसीलदार यांच्या कार्यालयामधून काढण्याची गरज आहे म्हणजेच त्याने गरजेचे आहे.
या योजनेसाठी आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे. आणि तो फॉर्म भरण्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहेत कागदपत्रे खाली दिलेली आहेत . चला तर पाहूया आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत.
कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांच्या दहावी बारावी बोर्डाचे मार्कशीट,
ओळखपत्र मतदान किंवा आधार कार्ड ,
पासपोर्ट आकाराचे फोटो .
जेव्हा आपण या योजनेचा फॉर्म भरू तेव्हा वरील कागदपत्रे ही आवश्यक कामा पडतील. या योजनेचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या नेट कॅफेवर जाऊन हा अर्ज भरता येईल. आत्ताच अर्ज भरून या योजनेचा फायदा घ्या . आत्ताच अर्ज करा .
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .