SBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा

SBI Farmer Loan 2022-23 भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ने देशामधील शेतकऱ्यांकरिता आता मोठी घोषणा केलेली आहे एसबीआय बँक शेतकऱ्यांना एक खास भेट देणार आहे. ज्या अंतर्गत एसबीआय बँक आर्थिक मदतीसह अनेक अशा सुविधा पुरविणार आहे.

शेतकऱ्यांना ही फार मोठी संधी चालून आलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार आहे तसेच अनेक शेतकऱ्यांना याचा फायदाही मिळणार आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया ने यासंदर्भात एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये एसबीआय अनेक वर्षापासून शेतीसंबंधी शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करत आहे. यासोबतच शेतकऱ्यांची उत्पन्न वाढावे याकरिता त्यांना आर्थिक मदत सुद्धा करत असते’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

या ट्विटमध्ये ट्विटर ने एक व्हिडिओ जारी केला आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “माझी बँक जी सोप्या पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड ची सेवा देते… माझे बँक ची सोप्या पद्धतीने ट्रॅक्टर लोन मिळवून देते… माझी बँक जी एग्रीकल्चर लोनने सर्व शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करते माझी स्टेट बँक ऑफ इंडिया”

Read  Rashan Konala Milnar Nahi 2023 | राशन कोणाला मिळणार नाही 2023.

आपण वरील ट्विटमध्ये सर्व काही बघू शकता

किसान क्रेडिट कार्डवर कर्ज मिळते

किसान क्रेडिट कार्ड वर शेतकऱ्यांना कर्ज मिळते हे कर्ज पाच वर्ष कालावधी करता 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज असते. किसान क्रेडिट कार्डवर जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल, तर अशा पैशावर सरकारकडून सबसिडी सुद्धा मिळत असते.  त्यामुळे आपल्याला कमी व्याज द्यावे लागते.

अधिक माहिती करता येथे क्लिक करा

Leave a Comment