Shelipalan Anudan in Marathi 2021 शेळी पालन

Shelipalan Anudan in Marathi 2021 शेळी पालन मित्रांनो ग्रामीण भागातील जे महिला बचत गट(mahila bachat gat sheli palan yojana) आहेत त्या महिला बचत गटांना आता उत्पन्नाचे साधं मिळवण्यासाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे आणि या योजनेतून आता या महिला बचत गटांना दहा शेळ्या व एक बोकड अनुदान मिळणार आहे. आपण wikipedia ला भेट देऊन सुद्धा बघू शकता

Shelipalan Anudan in Marathi 2021 शेळी पालन

Shelipalan Anudan in Marathi ज्यामध्ये खेळांसाठी गोठ्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे आणि त्यांच्या खाद्य व पाण्या ची भांडी घेण्यासाठी अनुदान आरोग्य व अवशेष सुविधा आणि उपचारासाठी सुद्धा अनुदान आहे. या सर्व शेळ्‍यांची वीम्या ची सोय करण्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे.

Read  Pmaymis Gov In PM Awas Yojana 2022-2023 | पी एम आवास योजना

विशेष म्हणजे मोफत प्रशिक्षण सुद्धा शासनातर्फे देण्यात येणार आहे आणि मित्रांनो याविषयीचा ज्या सुद्धा निर्गमित झालेला आहे नेमके काय आहेत या योजनेच्या अटी तर सविस्तर माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहे.

तर पहा मित्रांनो विशेष केंद्रीय शासकीय योजना अंतर्गत महिला बचत गटांना शेळी Shelipalan anudan in marathi युनिट पुरवठा करणे या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना मंजुरी देण्याबाबत चहा लेक आहेआणि महाराष्ट्र शासनाने 1/1/ 2021.
या रोजी चा शासन निर्णय महाराष्ट्र शासन निर्णय निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयात कोणती माहिती आहे आपण सविस्तर पाहूया. Shelipalan anudan in marathi

बकरी पालनाच्या Shelipalan anudan in marathi माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न हो वाढून बचत गटाचे बळकटीकरण करणे त्यांचे स्थलांतर कमी करणे या कार्यक्रमाअंतर्गत मंजुरी दहा शेळी व बोकड या ₹५००.०० लक्ष्य इतक्या किमतीच्या योजनेच्या अंमलबजावणीच्या मार्गदर्शक सूचनांना या निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक एक नुसार मंजुरी प्रदान करण्यात येते आहे.

Read  कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 अर्ज कसा करायचा? ट्रॅक्टर व कृषी अवजारे अनुदान

१). योजनेचे नाव:- महिला बचत गटांना शेळ्यांच्या गटाचा पुरवठा करणे.
२). योजनेतील लाभार्थी/ युनिट संख्या:- एकूण बचत गट ५६० चारही अप्पर आयुक्त कार्यालय यांचे अधीनस्थ प्रकल्प कार्यालय अंतर्गत एकूण शेडी गट व महिला बचत गटांची संख्या खालील प्रमाणे लिंक वर असेल ,प्रकल्प कार्यालय यांना गट वाटून देण्याचे अधिकार संबंधित अप्पर आयुक्त यांना असेल.

Shelipalan anudan in marathi हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

Leave a Comment