Loan Waiver Yojana Maharashtra 2023 | कर्जमाफी योजना महाराष्ट्र २०२३.

(Loan Waiver Yojana Maharashtra 2023) शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर झाल्या आहे. ज्या याद्या जाहीर झाल्या आहेत त्या गावानुसार आहेत . महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन यांच्या अंतर्गत त कर्जमाफी दिली जाते अशांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांनी पूर्वी कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेले होते आता अशा … Read more