(Loan Waiver Yojana Maharashtra 2023) शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता कर्जमाफीच्या नवीन याद्या जाहीर झाल्या आहे. ज्या याद्या जाहीर झाल्या आहेत त्या गावानुसार आहेत . महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन यांच्या अंतर्गत त कर्जमाफी दिली जाते अशांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांनी पूर्वी कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेले होते आता अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफ होणार आहे. शासनाकडून घोषणा केलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देऊ. ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी घेतलेले कर्ज आता माफ होणार आहे. मात्र या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ झाले आणि काही शेतकऱ्यांचे कर्ज हे अजूनही मास झाले नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार हे शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार आहेत आणि अशा मध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांचे सर्व कर्ज हे माफ होईल. खाली तुम्हाला एक यादी दिसेल त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमचे कर्ज हे शासनातर्फे माफ झाले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार आणि शिंदे सरकार हे आत्ताच आपल्या महाराष्ट्राचा कारभार सांभाळण्यासाठी आले आणि सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली हे आनंदाची बातमी आहे. आता बँकेकडून शेतकऱ्यांनी जेवढे कर्ज घेतले असेल तेवढे माफ होईल . बहुतांश शेतकरी आता वाट बघत असतील की त्यांच्या कर्ज कधी माफ होणार.
(कर्जमाफी योजना महाराष्ट्र २०२३) महाविकास आघाडीचे सरकार असताना असे अनेक मोठे निर्णय शासनाकडून घेण्यात आले आहेत आणि हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहेत आता शेतकऱ्यांचे सर्व कर्ज हे या योजनेतून माफ होणार आहे त्यासाठीच ही योजना राबविल्या जात आहे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला चांगला प्रतिसाद देऊन त्यांचे कर्ज माफ केले आहे .