Anganwadi Bharti 2023 Online Form | अंगणवाडी भरती ओनलाईन फॉर्म २०२३

विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता अंगणवाडीमध्ये (Anganwadi Bharti 2023 Online Form) वीस हजार पदांसाठी महाभरती होणार आहे यासाठी पुढील माहिती आपण पुढे पाहूया आपण आपल्या आजच्या लेखामध्ये पुढील गोष्टी जाणून घेणार आहोत यासाठी पात्रता काय आहे, अंगणवाडी महाभरती बद्दल अधिक माहिती, कागदपत्रे कोणती लागणार कशी संपूर्ण माहिती आपण ह्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
या लेखामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे ऑनलाइन अर्ज कुठे करावा याची पण माहिती इथे दिलेली आहे. सध्या कमी कर्मचाऱ्यांमुळे ज्या सेविका अंगणवाडी(अंगणवाडी भरती ओनलाईन फॉर्म २०२३) वर काम करतात त्या मदतनीसवार तेथे काम करतात यांचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावे लागत आहे आणि रिक्त पदे ही असून ती लवकरात लवकर भरण्यात यावी अशी मागणी सर्व सत्रातून होत आहे.
जे रिक्त पदे होते ते वेळोवेळी भरण्याची मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष झाले असता आता हे पदे भरण्यात येत आहेत. एका वर्षापूर्वी जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या 179 जागा ह्या रिक्त होत्या आणि मदतनीस्वारच्या 738 जागा रिक्त होत्या त्यामध्येच मिनी अंगणवाडी सेविकांच्या 22 जागा आहेत. या जागा रिक्त झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण खूप वाढत आहे काही दिवसांपूर्वीच वित्त विभागाने सेविका मदतनीस्वार आणि मिनी सेविका यांचे पदे भरण्याकरिता मंजुरी दिली आहे यानुसारच आता वीस हजार 183 पदे ही शासन नियमानुसार भांड्यात येणार आहेत.
यामध्ये तीन पदे भरली जाणार आहेत जसे अंगणवाडी पर्यवेक्षक मदतनीस आणि कार्यकर्ता यामध्ये मेन पात्रता उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. अंगणवाडी भरती मध्ये नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्र आहे.

Read  solar Panal Yojana Maharashtra 2023 | सोलर पैनल योजना महाराष्ट्र २०२३ .

 

 Online फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .

 

 

आमच्याशी जुळण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment