Jamin Kharedi Anudan Yojana 2022 | जमीन खरेदी अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

Jamin Kharedi Anudan Yojana 2022 कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना खरेदी करावयाच्या जमिनीच्या किमतीबाबत व मार्गदर्शक तत्वे विहित करणे बाबत महाराष्ट्र शासनाने 14 ऑगस्ट 2018 मध्ये एक शासन निर्णय काढला होता. भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतमजुरांना आता या शासन निर्णयाने शेतजमीन मिळणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या या शासन निर्णयाने … Read more