Drone Subsidy SMAM | कृषि यांत्रिकीकरण उप अभियान ड्रोन खरेदीसाठी अनुदान

Drone Subsidy SMAM कृषि यांत्रिकीकरण उप अभियान ड्रोन खरेदीसाठी अनुदान, अर्ज सुरु जाणून घ्या काय आहे माहिती. शेतीच्या कामांमध्ये आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यावर केंद्रीय अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. याविषयी आपण आधीच्या पोस्ट मध्ये माहिती पाहिलेले आहे तर ह्या पोस्टमध्ये आपण जाणून घेऊया. कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ड्रोन खरेदी साठी अनुदान किती असेल व … Read more