Gram Panchayat Visarjan information in Marathi language | ग्रामपंचायत विसर्जन केव्हा होते?

Gram Panchayat Visarjan information in Marathi language ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळताना ग्रामपंचायतीने किंवा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी असक्षमता दाखवली तर ग्रामपंचायत अधिनियम कायदा सरपंच अविश्वास ठराव ग्रामपंचायत सदस्य अपात्रता यांसारख्या कलमांची तरतूद आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीची कार्यभार सांभाळण्यासाठी सक्षम नसेल तर शासनाकडून ग्रामपंचायतीचे विसर्जन Gram Panchayat Immersion करण्यात येते. ग्रामपंचायत विसर्जन : Gram Panchayat Visarjan 1) एखादी ग्रामपंचायत जेव्हा … Read more