Jilha Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद भरती 2022 .

भावी विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जिल्हा परिषद पाणीपुरवठा या विभागामध्ये एकूण पाच हजार पदांसाठी मोठी भरती होणार आहे. अशी घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आणि शासनाचा निर्णय ही आला आहे . आणि ही भरती मुख्य सचिव आणि अध्यक्ष यांनी मंजूर केली आहे. यामध्ये एकूण पाच हजार सगळ्यांसाठी मोठी … Read more