Jilha Parishad Bharti 2022 | जिल्हा परिषद भरती 2022 .

भावी विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे जिल्हा परिषद पाणीपुरवठा या विभागामध्ये एकूण पाच हजार पदांसाठी मोठी भरती होणार आहे. अशी घोषणा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आणि शासनाचा निर्णय ही आला आहे . आणि ही भरती मुख्य सचिव आणि अध्यक्ष यांनी मंजूर केली आहे. यामध्ये एकूण पाच हजार सगळ्यांसाठी मोठी भरती हे शासनाकडून होणार आहे. यामध्ये राज्यातील 34 जिल्हे यामध्ये ही पद्य मंजूर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 4147 पदे ही नियमित स्तरावर शासन भरून घेणार आहे . बाकी पदे 1760 हे नंतर भरण्यात येतील.

 

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Read  अर्ज एक योजना अनेक महाडीबीटी पोर्टल योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x