group

Gharkul Yadi Kashi Pahavi 2023 | घरकुल यादी कशी पहावी 2023.

नमस्कार शेतकरी मित्रांनो घरकुल संबंधी एक नवीन घोषणा झाली आहे . घरकुल लाभार्थी यांना पहिला व दुसरा हप्ता वाटप करण्याच्या विचारात हा निर्णय सरकार यांनी घेतलेला आहे आणि ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थींना चारशे कोटी असे अनुदान दिले आहे खालील दिलेल्या लिंक वर तुम्ही ही यादी बघू शकता. यादी पाहण्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर एक पेज ओपन होईल. त्या पेजवर तुम्हाला माहिती मिळेल.

यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

Read  Shelipalan Anudan in Marathi 2021 शेळी पालन
group

Leave a Comment

x