Tractor Power Trailer Subsidy 2023 | ट्रॅक्टर पावर ट्रेलर योजना 2023

तरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता सरकारकडून ट्रॅक्टर पावर ट्रेलर नांगरासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना हे पावर ट्रेलर खूप महत्त्वाचे अवजार आहे कारण त्यानेच शेतातील कामे होतात ते दुसऱ्याचे आणल्यास त्याचा शुल्क भरावा लागतो आता स्वतःचे ही घेऊ शकता कारण सरकार 100% अनुदान देत आहे तर लगेचच अर्ज करा. त्यासाठी तुम्हाला … Read more