Tractor Power Trailer Subsidy 2023 | ट्रॅक्टर पावर ट्रेलर योजना 2023

तरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता सरकारकडून ट्रॅक्टर पावर ट्रेलर नांगरासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना हे पावर ट्रेलर खूप महत्त्वाचे अवजार आहे कारण त्यानेच शेतातील कामे होतात ते दुसऱ्याचे आणल्यास त्याचा शुल्क भरावा लागतो आता स्वतःचे ही घेऊ शकता कारण सरकार 100% अनुदान देत आहे तर लगेचच अर्ज करा. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहे जशी तुमच्या आधार कार्ड जमिनीचा सातबारा आठ अ असणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त शेतीच्या एका अवजारासाठी अनुदान दिले जाईल . अगर तुमच्या कुटुंबामध्ये याआधी कोणत्या अवजार असेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. जर तुमचे नाव या योजनेसाठी पात्र झाले तर तुम्हाला पुढील दहा वर्षे या योजनेचा फायदा घेता येणार नाही अशीही अट आहे या योजनेमध्ये.

Read  Sharad Pawar Gram Samridhi Yojana २०२२ | शरद पवार ग्राम समृद्धी योजना २०२२ .

कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x