कृषी यांत्रिकीकरण योजना 2020 अर्ज कसा करायचा? ट्रॅक्टर व कृषी अवजारे अनुदान

शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून आपण शेतीसाठी लागणारी अवजारे,  शेतीसाठी लागणारा ट्रॅक्टर, कडबाकुट्टी आहे असे अनेक यंत्र आपण,  या कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून घेऊ शकतो.  ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा लेख संपुर्णरित्या वाचा. माझे शेतकरी बांधव हे मोबाईलच्या माध्यमातून लॉगिन करून तिथे अर्ज करू पाहात आहेत. परंतु मित्रांनो जर आपल्याकडे डेस्कटॉप किंवा ज्याला आपण … Read more