Post Office Bharti India Online Form 2023 | पोस्ट ऑफिस भरती इंडिया ओनलाईन फॉर्म २०२३ .

ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करावीशी वाटते त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पदांसाठी भरती होणार आहे. पूर्ण पदांच्या जागा ऐकून तुम्ही थक्क होणार कारण पोस्ट विभागात तब्बल 98 हजार 83 जागांसाठी महाभरती होणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य ही जागांसाठी उच्च पातळीवर आहे. जर आपल्याला या भागामध्ये नोकरी … Read more