ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करावीशी वाटते त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पदांसाठी भरती होणार आहे. पूर्ण पदांच्या जागा ऐकून तुम्ही थक्क होणार कारण पोस्ट विभागात तब्बल 98 हजार 83 जागांसाठी महाभरती होणार आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य ही जागांसाठी उच्च पातळीवर आहे. जर आपल्याला या भागामध्ये नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल खाली आपण पाहूया यासाठी काय काय हवे आहे ते. (Post office recruitment)
यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे त्यासाठी खालील माहिती पाहूया.
पदाची नावे खालील प्रमाणे असतील.
मेल गार्ड
पोस्टमन
मल्टी टास्किंग स्टाफ
यासाठी जागा किती असणार आहेत ते खाली पाहूया.
पोस्टमन :- 59 हजार 99 जागा.
मल्टी टास्किंग स्टाफ :- 37 हजार 539 जागा.
मेल गार्ड :- 1445 जागा