LIC Kanyadaan Policy | एलआयसी कन्यादान पॉलिसी

LIC Kanyadaan Policy – आई-वडील आपल्या  मुलीच्या जन्माबरोबरच त्यांच्या भविष्याकरता पैसे जमा करण्याच्या चिंतेत असतात, आणि जर चांगली गुंतवणूक किंवा योजना असेल तर त्यामध्ये पैसे गुंतवतात.

LIC Kanyadaan Policy एलआयसी कन्यादान पॉलिसी

भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच एलआयसीने मुलींना डोळ्यासमोर ठेवून अशी एक योजना आणली आहे तिचं नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी LIC Kanyadaan Policy योजना ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा पालकांना मुलीच्या लग्नाकरता पैसे जमा करण्यासाठी खूप मदत करेल.

पॉलिसी बद्दल माहिती

जो कोणी व्यक्ती आपल्या मुली करता एलआयसी कन्यादान पॉलिसी अंतर्गत गुंतवणूक करेल त्याला दररोज 130 रुपये म्हणजेच वार्षिक 47 हजार 450 रुपये जमा करावे लागतात.

Read  Post Office New Scheme 2023 In Marathi | पोस्ट ऑफिस नवीन योजना २०२३ .

यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे की पॉलिसीच्या मुदतीच्या तीन वर्षापेक्षा कमी प्रीमियम अदा केले जाणार नाही म्हणजेच 25 वर्षानंतर एलआयसी त्या व्यक्ती सुमारे 27 लाख रुपये देईन एलआयसी कन्यादान पॉलिसी मध्ये नोंदणी करण्याकरता गुंतवणूकदाराचे वय किमान 30 वर्षे असावे आणि गुंतवणूकदाराच्या मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे.

 संपुर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment