Two Papers Are Important For Bank 2022 | बँकसाठी दोन महत्वाची कागदपत्रे २०२२.

सरकारने आता एक नवीन नियम लागू केला आहे नियम लागू करणे गरजेचे होते कारण लोक बेकायद्याने जाऊन बँकेमध्ये व्यवहार करत होते त्यासाठी आता नवीन नियम निघाला आहे. आता आपल्याला रोख रक्कम काढायचे असल्यास पुढील नियम लागतील. अगर तुम्हाला खूप मोठी रक्कम काढायची अथवा टाकायची आहे त्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असेल. यासाठी सरकारने काही पाउले … Read more