सरकारने आता एक नवीन नियम लागू केला आहे नियम लागू करणे गरजेचे होते कारण लोक बेकायद्याने जाऊन बँकेमध्ये व्यवहार करत होते त्यासाठी आता नवीन नियम निघाला आहे. आता आपल्याला रोख रक्कम काढायचे असल्यास पुढील नियम लागतील. अगर तुम्हाला खूप मोठी रक्कम काढायची अथवा टाकायची आहे त्यासाठी नियमांचे पालन करणे गरजेचे असेल. यासाठी सरकारने काही पाउले उचलली आहे ती पुढील प्रमाणे आहे.
आता आपणास मोठी रक्कम काढायची किंवा जमा करायची असल्यास बँकेमध्ये ही दोन कागदपत्रे असणे अनिवार्य आहे एक पॅन कार्ड व दुसरे आपले आधार कार्ड. हे दोन कागदपत्रे दाखवावीच लागणार हाच नियम नाही तर एक आणखीन अट सुद्धा आहे ती म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास किंवा घेतल्यास दंड लागणार आहे.