India Post Recruitment Maharashtra 2023 | महाराष्ट्र डाक विभाग मेगा भरती

India Post Recruitment Maharashtra 2023 – भारतीय डाक विभागामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक पदांकरिता 2508 जागांची जाहिरात निघाली आहे. पात्रता, वयोमर्यादा अर्ज करण्याची तारीख फी यासंबंधी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. उमेदवारांनी खालील दिलेल्या माहितीनुसार व पात्रतेनुसार आपला अर्ज भरायचा आहे. पदांचा तपशील: – (ग्रामीण डाक सेवक Gramin Dak Sevak- … Read more